१८९२
आर्यसमाज सुलतान बाजार स्थापना
१८९५
विनायकाचा जन्म, ३ फेब्रुवारी, १८९५
१९०२
बंधू विठ्ठलच चा जन्म, २ फेब्रुवारी, १९०२
१९०२
विनायकचे कांगडीस प्रयाण
१९०३
बंधू रामचा जन्म, २९ जुलै २००३
१९०५
भगिनी गंगुताईंचा जन्म
१९१९
विनायकराव कांगडीहून परतले
१९१९
आर्यसमाज सुलतान बाजार - केशवराव अध्यक्ष
१९२०
विनायकरावांचे विलायतेला प्रयाण
१९२२
विनायकराव विलायतेहून परतले
१९२३
विनायकरावांचा विवाह, १२ मे १९२३
१९२६
स्वामी श्रद्धानंद यांची हत्या, २३ डिसेंबर १९२६
१९३१
हैद्राबाद आर्य प्रतिनिधी सभा स्थापना
१९३२
केशवरावांचा मृत्यू, २१ मे १९३२
१९३३
विनायकराव आर्य प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष
१९३५
वैदिक आदर्श' बंदी
१९३७
वेदप्रकाश यांची हत्या
१९३८
धूळपेठ दंगल
१९३८
शामलालजींची हत्या
१९३९
आर्य समाज सत्याग्रह
१९४०
केशव मेमोरियल ची स्थापना, २० जुलै १९४०
१९४१
हैद्राबाद आर्य समाज अध्यक्षपदी पुनःश्च निवड
१९४२
हैद्राबाद राज्य परिषद - उदगीर
१९४३
हैद्राबाद राज्य परिषद - निजामाबाद
१९४४
हैद्राबाद राज्य परिषद - नारायणपेठ
१९४५
हैद्राबाद राज्य परिषद - गुलबर्गा
१९४६
हैद्राबाद राज्य परिषद - वरंगल
१९४६
’आर्य भानू' साप्ताहिक - संपादक विनायकराव
१९४६
व्हॉईसरॉय वोवेल यांची हैद्राबाद भेट
१९४७
भारताचे स्वातंत्र्य, १५ ऑगस्ट
१९४७
रझाकार संघटनेचा उदय
१९४८
वकील समिती संप , २५ फेब्रुवारी १९४८
१९४८
विनायकरावांना अटक, ११ सप्टेंबर १९४८
१९४८
१३ सप्टेंबर, पोलीस ऍक्शनची सुरुवात
१९४८
१७ सप्टेंबर, निजामाची हार
१९४८
लष्करी राजवटीची सुरुवात, १९ सप्टेंबर १९४८
१९५०
आर्यसमाज अध्यक्ष पदाचा राजीनामा
१९५०
विनायकरावांना वेलोदी मंत्रिमंडळात स्थान
१९५१
अखिल भारतीय आर्य संमेलन, मेरठ - अध्यक्ष
१९५२
बी. रामकृष्ण राव मंत्रिमंडळात स्थान
१९५६
हीरक महोत्सव
१९५७
हैद्राबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवड
१९६२
विनायकरावांचा मृत्यू, ३ सप्टेंबर १९६२