१९५७ साली विनायक रावांचा षष्टीपूर्ती समारंभ झाला. त्यावेळेस आर्यसमाजाने 'विनायक अभिनंदन ग्रंथ' प्रकाशित केला. अनेक मान्यवरांनी विनायकरावांना शुभसंदेश पाठवले. त्यांचा या ग्रंथात अंतर्भाव करण्यात आला. या शुभ चिंतकांत गोविंद वल्लभ पंत, के एन मुन्शी, पट्टाभी सीतारामय्या, लाल बहाद्दूर शास्त्री, वेलोदी, बी कृष्णराव इत्यादींचा समावेश आहे.
त्याचबरोबर विनायकरावांच्या अनेक सहकाऱ्यांनी विनायकरावांच्या आठवणींच्या रूपात लेख प्रस्तुत केले. या ग्रंथातील काही संदर्भ लेख याठिकाणी उदृत केले आहेत. संबंधित सूचीवर क्लिक करून तो लेख वाचता येईल. ग्रंथाची प्रत उस्मानिया विद्यापीठाच्या इंटरनेटवरील मुक्त साहित्यातून घेण्यात आली आहे.
श्रीयुत केशवराव और उनका परिवार - काशिनाथ वैद्य, तत्कालीन विधानसभा सभापती, आंध्र प्रदेश
श्रीयुत केशवराव : एक मित्रकी दृष्टी में - नेमचंद गांधी, वकील
बॅरिस्टर विनायकराव विद्यालंकार - इंद्र विद्यावाचस्पती, एम पी
श्री विनायकराव: कुछ विशेष झांकिया - खंडेराव कुलकर्णी, बी ए डिप एड
श्रीयुत विनायकराव का विद्यार्थी जीवन : कुछ संस्मरण - देशबंधू विद्यालंकार
श्री विनायकराव विद्यालंकार : एक महाराष्ट्रीय दृष्टिकोणसे - रघुनाथ मुरलीधर जोशी
कुछ मधुर स्मृतियां - वागीश्वर विद्यालंकार, रजिस्ट्रार गुरुकुल कांगडी
श्रीयुत विनायकरावका हास्य - वंशीधर विद्यालंकार, प्रिन्सिपॉल, नानकराम कॉलेज, हैदराबाद
श्री विनायकराव : एक अन्विक्षक : एक कथाकार - ज्ञानेंद्रकुमार भटनागर
हैद्राबादमे वकील आंदोलन और रावसाहेब - गोपाळराव एकबोटे, शिक्षा मंत्री, हैदराबाद